निसर्गाच्या ध्वनींसोबत शीण घालवा
शेकोटीतले ओंडके पेट घेत आहेत आणि खोलीत तुमच्या सभोवार ऊब पसरते आहे. आजोबांचे घड्याळ टिक् टिक् करते आहे आणि जमिनीवर मांजर आळोखे पिळोखे देत गुर गुर करतंय. तुम्ही मऊ आरामखुर्चीवर बसून तुमच्यासमोर नाचत असलेल्या ज्वाळांकडे पाहत विचारमग्न झाला आहात.
संशोधनातून हे दिसून आले आहे की नैसर्गिक ध्वनींचा मेंदूवर आरामदायक तसेच प्रेरक, दोन्ही प्रकारे परिणाम होतो. Saga ध्वनी विविध प्रकारच्या आनंददायक ध्वनीचित्रांची...
Más información