The book contains 51 poems and all the poems totally differents from each other in simple Marathi language.
आपण खूप खूप चुकलोय. या स्त्रियांना सतत दुयम स्थान दिलं आपण. त्यांचे हक्क, अधिकार या ना त्या कारणानं सतत हिरावून घेतलय आपण. आपल्या मुळेच तर आज हयांची ही अवस्था झालेय. दिवसेंदिवस वाढणारे बलात्कार, विनयभंग यामुळेच तर नाही का या स्त्रीयांचे प्रमाण कमी होत चाललंय. हुंडाबळीची अन गर्भपाताचे प्रमाण ही वाढत चाललंय...
Pantalla :
Puede que no esté disponible para la venta en tu país, sino sólo para la venta desde una cuenta en Francia.
Si la redirección no se produce automáticamente, haz clic en este enlace.